Shodh Murlidhar Khairnar
Step into an infinite world of stories
....... मी खुर्चीवर बसलो. मी जिथं बसलो होतो ती लांबलचक पडवी होती. त्यात सुतारकामाचे सामान पडले होते.पडवीला लागूनच ओटी ...त्यामागे माजघर ...माजघराच्या दरवाजाच्या भिंतीच्यावर देवांचे फोटो लावले होते त्याच ओळीत पुढे राधाच्या आजी-आजोबांचे फोटो लावलेला होता.आणि त्याच्या बाजूला राधाच्या आईचा फोटो होता...आणि त्याच्या बाजूला एक नवीनच फोटो लागला होता..कुणाचा बरं..??? सुप्रसिध्द लेखक-कवी प्रशांत शेलटकर यांनी लिहिलेली तसेच शीतल जोशी यांच्या ओघवत्या अभिवाचनातून जिवंत झालेली, कोकणात घडलेली उत्कंठावर्धक कथा 'महादेवाचा डोह'...
© 2022 Zankar (Audiobook): 9789393051455
Release date
Audiobook: 20 July 2022
English
India