Mahabharata- Yojangandha Satyavati Dr Sucheta Paranjape
Step into an infinite world of stories
पतिव्रता माद्री’ -: डॉ. सुचेता परांजपे : माद्री ? तिच्यामुळेच पांडू गेला : बास ,संपलं आपलं तिच्या बद्दलचं ज्ञान! पण खरं काय झालंय ते कुठे आपण मुळात जाऊन वाचतो, पाहतो ! मग भले माद्रीवर होईना का थोडाफार अन्याय. हा दृष्टिकोन बरोबर नाही. नकुल सहदेवाची आई काही सुखासुखी सहगमन करेल का ? जाणून घेऊया तिची मनोभूमिका.
Release date
Audiobook: 15 February 2022
Tags
English
India