Ram Ikshvakuche Vanshaj: राम इक्ष्वाकुचे वंशज Amish Tripathi
Step into an infinite world of stories
द्रौपदीची ओळख महाभारताची नायिका म्हणूनच आहे. तिचं व्यक्तित्व अगदी असाधारण असं आहे. तिच्यामधला अभिमान आणि तिच्यामधली आग यांच्या मुळाशी लोकपरंपरेतल्या अगदी अद्भुत धारणा आहेत. त्यांचा शोध हा एक रोमांचकारी विषय आहे.ती एक लोकदेवता आहे. त्या तिच्या रूपाचं एक ओझरतं दर्शन -- लोकदेवता द्रौपदी
Release date
Audiobook: 30 April 2022
Tags
English
India