Lagnacha Bhavishya Dr. Gautam Pangu
Step into an infinite world of stories
श्री आणि सानू.. हे दोघं म्हणजे मुंबईत live in मध्ये राहणारं एक गोड couple आहे. श्रीला लग्न करायचय पण सानू म्हणतीये कि ती आत्ता तयार नाहीये. ह्यावरून भांडणं होतात आणि दोघं वेगळं होण्याचा निर्णय घेतात. सानू घरातून निघणारच असते तेवढ्यात श्रीचे बाबा येऊन दारात थांबतात.
Release date
Audiobook: 7 September 2020
Ebook: 7 September 2020
English
India