Call Girl Missing Sanjay Sonawani
Step into an infinite world of stories
बँकेत दरोडा घालण्यासाठी एक बाई आणि तिचे साथीदार , शिलाबाईंना पैशाचे आमिष दाखवून आणि काहीतरी मनघडण कहाणी ऐकवून नोकरी सोडायला सांगतात. पण त्यांचा पेहराव आणि भाषा , शिलाबाईंशी अलका ताईंशी झालेली अचानक भेट , या कहाणीला एक वेगळेच वळण लावते. अलका नामक गुप्तहेर बँकेत झालेल्या लॉकर दरोड्याच्या कात्रणांवरून नवीन होऊ घातलेला दरोडा वेळीच पोलिसांच्या मदतीने कसा अडवते ? आणि गुन्हेगारांना कसे गजाआड करते?याची रोमहर्षक कहाणी ऐका स्टोरीटेल अँप वर.
© 2020 Storytel Original IN (Audiobook): 9789353983260
© 2020 Storytel Original IN (Ebook): 9789353983277
Release date
Audiobook: 29 October 2020
Ebook: 29 October 2020
English
India