Step into an infinite world of stories
4.6
Personal Development
माणसाचा जन्म हे एक मोठे कुतूहल आहे. जन्मानंतरही अनेक गोष्टींबद्दल प्रश्न उभे राहतात. त्याबद्दल आश्चर्य वाटत राहते. लेखक, कलावंत अनिल अवचट यांच्याही मनात कित्येक गोष्टींबद्दल प्रश्न निर्माण झाले. त्याची उत्तरं शोधण्याच्या ध्यासातून खूप वेगळी, अद्भुत माहिती त्यांच्या हाती लागली. तीच त्यांनी 'कुतूहलापोटी' या पुस्तकातून सांगितली आहे.
जगातील आश्चर्यांपेक्षा आपल्या शरीरातील एकसे एक आश्चर्य कोणती आहेत, त्यांचे कार्य, रक्षणकर्ते रक्त, पोटाच्या पोकळीत शांतपणे काम करणारी स्वादुपिंड म्हणजेच पैंक्रिआची वैशिष्ट्ये सांगताना अवचट भयावह कर्करोगाचे गणितही समजावून सांगतात. शेवटी मनुष्याच्या जन्मरहस्याच्या कुतुहलापोटी त्यांनी निसर्गाच्या या आविष्काराचा शोध घेतला आहे. विश्वातील रहस्यांची ही माहिती ऐकून थक्क व्हायला होते.
ऐका, अतुल पेठे यांच्या आवाजात अनिल अवचटलिखित 'कुतूहलापोटी'
© 2021 Storyside IN (Audiobook): 9789353988623
Release date
Audiobook: 12 October 2021
Tags
English
India