Step into an infinite world of stories
4.4
16 of 22
Personal Development
सोशल मीडिया इन्फल्युएन्सर्स कोण असतात? ग्राहकांच्या निर्णयात त्यांचा किती सहभाग असतो? इन्फल्युएन्सर्स ग्राहकांची मतं मॅनिप्युलेट करू शकतात का? करतात का? सोशल मीडिया इन्फल्युएन्सर्स मार्केटिंग म्हणजे काय? इन्फल्युएन्सर्स हा सोशल मिडियावरचा फार महत्वाचा घटक बनलेला आहे. ब्रँड्स साठी तर आहेच पण टीनेजर फॉलोअर्ससाठीही! आपला आवडता इन्फल्युएन्सर्स जे काही सांगेल ते ऐकण्याकडे अनेकदा टीनेजर्सचा कल असतो. म्हणूनच हा विषय नक्की काय आहे, या इन्फल्युएन्सर्सचा थेट आपल्याशी आणि आपल्या मुलांशी काय संबंध असतो या अतिशय नव्या विषयावर मुक्ता चैतन्य यांनी विशेष संवाद साधला आहे बी बिरबल या सोशल मीडिया मार्केटिंग कंपनीच्या संचालक गंधार संगोराम यांच्याशी.
Release date
Audiobook: 24 June 2021
Tags
English
India