Step into an infinite world of stories
श्रोते हो..नमस्कार ! घडणारी कुठलीही घटना, ही पूर्वी घेतलेल्या निर्णयांचे पडसाद असतात. म्हणूनच आज घेतलेल्या निर्णयांचे पडसाद, उद्या 'भविष्य' म्हणून उमटतात.या पडसादांचा एक ठराविक क्रमविकास असतो. माणसाच्या पूर्वकर्माभोवती, जन्मपूर्व अस्तित्त्व आणि मॄत्यूनंतरचं 'अस्तित्त्व' या दोन प्रक्रिया संबंधित असतात. या दोहोंमध्ये 'दिसणारे' स्थूल देहाचं अस्तित्त्व असतं..आणि देह नष्ट झाल्यानंतरही, स्थूल देहानं केलेल्या कृत्यांची स्मृति.. मृत्यू नंतरही राहाते ! अशाच गूढ.. विस्मयकारक..अतर्क्य स्मृतिंचे पडसाद उमटवणारे.. आणि आपल्या विश्वाच्या पलिकडल्या सूक्ष्म जगाची जाणीव करून देणारे..भास-आभासाच्या डोहाच्या तळाशी नेऊन आणणारे..'ते'..सर्वत्र असतात !"
© 2022 Zankar (Audiobook): 9789393051974
Release date
Audiobook: 20 July 2022
English
India