Naivedya Darshan Desale
Step into an infinite world of stories
निखिलच्या केस पासून लांब राहण्याची इंस्पेक्टर शेख कडून सक्त ताकीद मिळाल्यानंतरही, अमरने त्याचा शोध सुरूच ठेवला. ’९० च्या दशकातल्या एका थरारक शो चा एक एपिसोड अमरला सापडला, आणि त्यात दिसलेल्या डॉ सलोनी उपाध्ये, ह्या पुरातत्त्वशास्त्रज्ञाकडे त्याला हवी असलेली उत्तरं सापडतील, असा त्याने अंदाज बांधला. तिला शोधायला आधी तो त्या शो च्या अॅन्कर ला भेटला, पण तिथे, काहीतरी वेगळीच, तरी एव्हाना तशी परिचयाची गोष्ट घडली.
Release date
Audiobook: 26 April 2021
Ebook: 26 April 2021
English
India