Rangehaath Bhushan Korgaonkar
Step into an infinite world of stories
3
Short stories
एकाच घरात सापडले हाडांचे सांगाडे. एकाच कपाटात टांगून ठेवलेले हे सांगाडे कोणाचे होते? इतके शुभ्र ते कसे दिसत होते. कोणी मारली होती ती माणसे? की कोणी जादू टोण्यासाठी जमा करीत होते ते सांगाडे? साया म्हणजेच सायंतनी रॉय सोडवू शकेल का ही केस?
Translators: Samrat Shirvalkar
Release date
Audiobook: 4 August 2021
English
India