Tamapishaccha Darshan Desale
Step into an infinite world of stories
3.5
Short stories
त्या पांढऱ्या केसांच्या मोठ्या डोळ्यांच्या म्हातारीने श्राप दिल्यापासून सागरच्या स्वप्नांत घरातला जो पुरुष येईल तो पुढच्या काही दिवसांत मरायचा. सागरच्या घरातली सख्खी माणसं त्यानं त्याच्या डोळ्यासमोर मरताना बघितली होती. या सगळ्याला म्हातारीच्या श्रापाबरोबर आपली स्वप्नंही जबाबदार आहेत असं वाटून सागरला याचं वाईट वाटायचं. याबद्दल काहीतरी केलं पाहिजे हे त्याला कळत होतं. त्याने एक दिवस काहीतरी ठरवलं.
Release date
Audiobook: 30 October 2020
English
India