Shivpurvakal Babasaheb Purandare
Step into an infinite world of stories
4.1
7 of 23
Biographies
महात्मा गांधी आणि गोपाळ कृष्ण गोखले यांचा निकटचा संबंध १९१५ पर्यंत होता. दुर्दैवाने गोखल्यांचे त्याच वर्षी निधन झाले. त्यामुळे हा दुवाच तुटला. त्यानंतर लोकमान्य टिळक आणि गांधी यांचा संबंध जास्त आलेला आहे. गांधींची १८९६ मध्ये भेट झाली होती. नंतर ते जेव्हा भारतात आले तेव्हा पुन्हा भेटले. १९१६मध्ये लोकमान्य टिळक गांधीजींबद्दल म्हणतात,''हा वेगळा माणूस आहे. मी आतापर्यंत जे समजत होतो त्यापेक्षा हा वेगळा आहे. मोठा आहे.''
Release date
Audiobook: 1 August 2020
English
India