Jhalak Suhas Shirvalkar
Step into an infinite world of stories
झंकार स्टुडियोच्या सौजन्याने स्टोरीटेल सादर करीत आहे नवीन ऑडिओबुक " एक होता राजकारणी" ! सुप्रसिद्ध लेखक सर्वोत्तम सताळकर यांच्या कथा सिद्धहस्त निवेदिका शीतल खरे जोशी यांच्या स्वरात! राजकारण प्रेम मानवी मनोव्यापार, नात्यातली गुंतागुंत, अशा रंगात रंगवलेल्या या कथा अर्थपूर्ण तर आहेतच पण त्या तितक्याच मनोरंजक आहेत. उत्तम बौद्धिक आनंद देणाऱ्या या कथा वाचकांना नक्की आवडतील. चला तर रसिक हो ऐकू या ऑडिओ बुक " एक होता राजकारणी !!
© 2022 Zankar (Audiobook): 9789393051783
Release date
Audiobook: 14 June 2022
English
India