Step into an infinite world of stories
4.8
Biographies
संघटनेमध्ये सामर्थ्य असते हे लक्षात घेऊन लोकांचे कल्याण करणारा संघ ज्यांनी स्थापन केला त्या डॉ. केशव बळीराम हेडगेवारांची विशेषता अशी की त्यांच्यापेक्षा वयाने, धनाने, सामाजिक प्रतिष्ठेने, पुस्तकी ज्ञानाने शक्तीने मोठे असणारी मंडळीही त्यांचे अनुनायीत्व स्विकारण्यात अक्षरशः धन्यता मानत आली होती. त्यांच्या सान्निध्यात येणा-या प्रत्येकाला वाटे की , डॉक्टरांचे सर्वांवर प्रेम आहे, त्यातल्या त्यात आपल्यावर अधिक आहे ! अशा अलौकिक प्रेमामुळेच त्यांच्या नुसत्या स्मरणाने असंख्य जणांच्या ह्रदयात कालवाकालव होई आणि त्यांच्या डोळ्यांतून डॉक्टरांच्या दिव्यत्वावर प्रेमाचा अभिषेक होत असताना त्यांच्या मुखातून असे आत्मविश्वासपूर्ण शब्द उमटत की, " तुझे तेज अंगी शतांशे जरीही, उजळुन देऊ दिशा दाहि दाहीे !" - ना.ह.पालकर
© 2022 Storyside IN (Audiobook): 9789356044142
Release date
Audiobook: 21 June 2022
English
India