Geetashastra Rajendra Kher
Step into an infinite world of stories
4.5
70 of 365
Religion & Spirituality
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यक. राजेंद्र खेर यांच्या आवाजात... श्रेष्ठ-आत्मज्ञानी पुरुष जे जे आचरण करतात त्याचंच इतर सामान्यजन अनुकरण करीत असतात. तो जी गोष्ट प्रमाण मानून अंगिकारतो तिलाच लोक अनुसरतात.
Release date
Audiobook: 11 March 2021
English
India