Divas 1 - Dainandin Bhagwatgeeta 365 Divas Roj Nirupan Rajendra Kher
Step into an infinite world of stories
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यक. राजेंद्र खेर यांच्या आवाजात... ज्ञानाचा प्रकाश अनुभवल्यावर भौतिक जगतातला सुखसमृद्धी-रूपी प्रकाश ज्ञानी लोकांना तुच्छ वाटतो. अज्ञ लोकांची प्रकाशमान दैवी जीवनाविषयी जी अनभिज्ञता असते म्हणजेच त्यांच्या दृष्टीनं जी रात्र असते ती ज्ञानीयांसाठी दिवस असतो.
Release date
Audiobook: 18 February 2021
English
India