Geetashastra Rajendra Kher
Step into an infinite world of stories
4.8
354 of 365
Religion & Spirituality
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... लोहचुंबकाच्या आकर्षणामुळे लोखंड चुंबकामागोमाग फिरतं त्याप्रमाणे ईशसत्तेच्या आकर्षणामुळे प्राणी ईश्वराच्या मागे कळत नकळत फिरतात. प्रत्येक जीव या विशाल चक्रात अडकलेला आहे आणि भगवंतांनीच हे मायावी चक्र निर्माण करून जीवांना त्यात अडकवून दिलेलं आहे. अहंकारामुळेच सृष्टीतला प्रत्येक घटक हे ईशनिर्मित चक्र फिरवतच ठेवतो.
Release date
Audiobook: 20 December 2021
Tags
English
India