Navi Googly Dilip Prabhavalkar
Step into an infinite world of stories
4.5
6 of 16
Non-Fiction
चंदू बोर्डे किती मोठे फलंदाज होते? त्याच सर्वात सोपं उत्तर म्हणजे ते आज खेळत असते तर त्यांनी दहा हजार धावा सहज केल्या असत्या. त्यांचा कव्हर ड्राईव्ह हा पाठ्य पुस्तकातलं होता. त्यांना पँथर म्हणत . कारण फिल्डींग करताना ते चेंडूवर पँथर सारखी झेप घेत.
Release date
Audiobook: 19 November 2021
English
India