Tarunpanich Retirement Planning Kase Karave? Thinkbank
Step into an infinite world of stories
4.4
7 of 10
Non-Fiction
कम्युनिकेशन - संवाद योग्य असेल तर विसंवाद टाळता येतोच. पण आपल्या मनात काय चाललंय हे दुसऱ्या व्यक्तीला सांगितल्या शिवाय समजत नाही ही गोष्टच अनेकांच्या लक्षात येत नाही. त्यातून मग समज-गैरसमज, मान-अपमान हे दुष्टचक्र सुरु होतं. एखाद्या ई-मेलला लगेच उत्तर देणं, ते देताना भाषा प्रेफेशनल असणं, आपल्या प्रोजेक्ट मध्ये काय काय डेव्हलपमेंट्स चालू आहेत याची टीमला कल्पना देणं- थोडक्यात म्हणजे आपल्या सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन काम करणं हे महत्त्वाचं असतं. हे कसं जमवायचं, चांगलं कम्युनिकेशन म्हणजे काय, या विषयी ऐका या पॉडकास्ट मध्ये.
© 2018 Storytel Original IN (Audiobook): 9789388286589
Release date
Audiobook: 14 September 2018
English
India