Chitrakatha Sayali Kedar
Step into an infinite world of stories
मधल्या काळात बर्याच गोष्टी घडून जातात. बर्याच वर्षांनी समीर आणि अरुण रुईया कट्ट्यावर भेटतात. समीर फिल्ममेकर झालेला असतो. एवढ्या वर्षांत समीरने सलोनीशी काहीच संपर्क ठेवलेला नसतो. एकाएकी तो तिला मेल पाठवतो... पुन्हा भेटण्यासाठी. त्या मेलला सलोनी जे उत्तर देते, तसं उत्तर फक्त सलोनीच देऊ शकते!
© 2017 Storytel Original IN (Audiobook): 9780430013597
© 2017 Storytel Original IN (Ebook): 9780430013696
Release date
Audiobook: 28 December 2017
Ebook: 28 December 2017
English
India