Jaae Suhas Shirvalkar
Step into an infinite world of stories
सानिका आणि समीरला चैतन्यच्या अचानक जाण्याचा प्रचंड धक्का बसतो. सानिका तर कॉलेजला येणंच बंद करते. तेव्हा एकट्या पडलेल्या समीरला भेटतो सेक्स करण्यात पटाईत असलेला, बुद्धिमान अरुण. मग एका रात्री सानिका आणि समीरमध्ये असं काहीतरी घडतं, की दोघांचं नातंच बदलून जातं...
© 2017 Storytel Original IN (Audiobook): 9780430013511
© 2017 Storytel Original IN (Ebook): 9780430013610
Release date
Audiobook: 20 December 2017
Ebook: 20 December 2017
English
India