Ani Ek Divas Abhijit Pendharkar
Step into an infinite world of stories
सनी लिओनी म्हणजे हजारो पुरुषांचं रसरशीत स्वप्न. मग सुरेश मानेसाररखा साधा पत्रकार तरी याला अपवाद कसा असेल ? तिचे व्हिडिओ पाहून त्याच्या कितीतरी रात्री ओल्याचिंब झाल्या. पण, एकदिवस असा आला की खरीखुरी सनी लिओनी सुरेशसमोर येऊन बसली. आणि त्यानंतर…
© 2020 Storytel Original IN (Audiobook): 9789353985974
Release date
Audiobook: 21 April 2020
English
India