First Love Nandini Desai
Step into an infinite world of stories
३७ वर्षांच्या तेजस्विनीने divorce नंतर तिच्या boyfriend बरोबर beach holiday plan केलाय . त्याच्या बरोबर beach holiday ला ती फिरायला आलेली असताना मात्र तिचे ex सासूसासरे समोर उभे राहतात. आता नक्की कोणाची पंचाईत होईल?तेजस्विनी त्यांना घाबरुन स्वतःची इच्छा मारेल की मोकळेपणानी तिच्या निर्णयावर ठाम राहील? ( For - 18+)
Release date
Audiobook: 24 March 2021
Ebook: 24 March 2021
English
India