Anshi Suchita Ghorpade
Step into an infinite world of stories
लाडकीच्या लग्नासाठी वाडा सजला.. तोरण चढले.लग्नाचे व-हाडही गाजावाजात निघाले खरे.. पण या लग्नावर काळ्या मेघांनी गर्दी केली. शुभशकूनांची नांदी होणारच होती की अचानक एक विघ्न आले.. मग अंशीच्या लग्नाचे काय झाले??
Release date
Audiobook: 14 August 2020
English
India