Step into an infinite world of stories
शेरलॉक होम्सच्या अचाट कौशल्याची कीर्ति जेंव्हा लंडनमध्ये पसरत होती त्या सुमारास त्याच्याकडे तपासासाठी एक विलक्षण प्रकरण आले. लग्न ठरवण्याच्या निमित्ताने एक उद्योगपती अमेरिकेहून लंडनला आला; पण त्याला एका विचित्र परिस्थितीलाच तोंड द्यावे लागले. ह्यातून मार्ग काढण्यासाठी त्यानी शेरलॉक होम्सची मदत घेतली. आपल्या भेदक बुद्धिमत्तेच्या जोरावर मार्गातल्या सगळ्या अडचणींवर मात करत होम्स खऱ्या अपराध्यापर्यंत तर पोहोचलाच; शिवाय पुढचे संकट देखील त्याने दूर केले. 'गूढकथांच्या गूजगोष्टी' ह्या मालिकेतील ही दुसरी उत्कंठावर्धक गोष्ट ऐकताना ह्या अजरामर पात्राच्या व्यक्तिमत्त्वाचे काही वेगळेच पैलू तुम्हाला समजतील; शिवाय अनुभूती मिळेल गतकाळातल्या स्मृतींची!©Rohit Inamdar
© 2021 Zankar (Audiobook): 9789390793617
Translators: Rohit Inamdar
Release date
Audiobook: 28 July 2021
English
India