Zunj N. S Inamdar
Step into an infinite world of stories
आनंदभवन या वास्तूने मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी या तीन कर्तबगार पिढयांना घडवले. भारताच्या इतिहासावर मोठा प्रभाव पाडणा-या नेहरू घराण्याचा इतिहास आनंदभवनाच्या दृष्टिकोनातून मोठ्या खूबीने या कादंबरीत मांडलेला आहे.
© 2019 Storyside IN (Audiobook): 9789353379414
Release date
Audiobook: 30 June 2019
English
India