Nivdak Chimanrao CV Joshi
Step into an infinite world of stories
जैत रे जैत - कर्नाळा किल्ल्याच्या परिसरातील लोककथेला गोनीदां नी दिलेलं कलारूप. ठाकरवाडीत राहाणारा नाग्या भगत आहे. तो कलावंत आहे. वाळलेल्या झाडाची फांदी तोडताना त्याच्या डोळ्याला मधमाशी चावते. डोळा निकामी होतो. त्याच्या श्रद्धेला धक्का बसतो. तो आणि त्याच्यावर जीव ओवाळून टाकणारी चिंधी निसर्गाशी जी झुंज देतात त्याची, हि कहाणी जैत रे जैत. शब्दाशब्दातून जिवंत होणारा हा अनुभव अभिवाचनात कमालीचा श्रवणीय होतो.
© 2018 Storyside IN (Audiobook): 9789352848188
Release date
Audiobook: 29 May 2018
English
India