Wetaal Tekadi Darshan Desale
Step into an infinite world of stories
3.5
Short stories
राहुल आपल्या आजोळी पहिल्यांदा आला होता. त्याच्या लहानपणापासून त्याची आई आपल्या माहेरी गेली नव्हती आणि तिने त्यालाही जाऊ दिलं नव्हतं. काही दिवसांपूर्वी त्याची आई गेली आणि आपले आजी-आजोबा म्हणवणाऱ्या या विचित्र म्हाताऱ्या जोडप्याला राहुल पहिल्यांदा भेटला. आता तो त्यांच्यासोबत आपल्या आजोळीही आला. पण आल्यापासूनच त्याला ते गाव काही व्यवस्थित वाटत नव्हतं. शिवाय 'आईने तुमच्याशी संपर्क का नाही ठेवला?' या प्रश्नाचंही उत्तर त्याच्या आजी-आजोबांकडं नव्हतं
Release date
Audiobook: 13 November 2020
English
India