61 Minutes Tushar Gunjal
Step into an infinite world of stories
3.2
Short stories
२०५५ साली सायबॉर्ग बंड झालं होतं आणि ते चिरडून टाकण्यात आलं होतं. त्यानंतर २०६०मध्ये नागरिकत्व कायद्यात सुधारणा करण्यात आली होती व ‘कोणत्याही सायबॉर्गला देशातील निवडणूक लढवता येणार नाही’, असा कायदा संमत झाला होता. पत्रकार अजय आता मारेकरी बनला होता. त्याला उमगले होते एक गुपित, ज्यामुळे तो बनू शकला असता कोट्याधीश पण...
Translators: Samrat Shirvalkar
Release date
Audiobook: 14 August 2021
English
India