Meluhache Mrityunjay Amish Tripathi
Step into an infinite world of stories
ययातीला शाप - ययातीने आपल्या प्रिय कन्या देवयानीशी प्रतारणा केली हे शुक्राचार्य कसे सहन करू शकत होते? विश्वात कधीही कोणालाही न दिला गेलेला भयंकर शाप त्यांनी ययातीला दिला...ययातीला आता झपाट्याने येणारे वृद्धत्व आणि भडकत्या कामवासनांशी सामना करावा लागणार होता. कसे तोंड दिले त्याने या शापाला?
Release date
Audiobook: 10 February 2022
Ebook: 10 February 2022
English
India