Chuk Bhool Dyavi Ghyavi Ratnakar Matkari
Step into an infinite world of stories
3.7
14 of 25
Short stories
अवंती... सिनेसृष्टीतील एक नामवंत नटी... मनोज तिचा सहकलाकार... कुठल्याशा नाटकामुळे जवळ आलेला. आणि अजित बागमार... तिचा डिव्होटेड नवरा... एक साधा रिक्शावाला... मनोजला अजित आवडत नाही... अवंतीला दोघांनाही सांभाळणे जरूरी... यात अवंतीची भूमिका नक्की काय? तिला कोणी व्यक्ती म्हणून पाहणार की केवळ एक उपभोगाचं साधन? की नुसतेच एखादं यंत्र...? जाणून घ्या ही भावनिक गुंतागुंत सु.शिं.च्या कथेत... - ‘यंत्र’.
© 2021 Storyside IN (Audiobook): 9789353983154
Release date
Audiobook: 29 August 2021
English
India