Virus - Pune S01E01 Daniel Åberg
Step into an infinite world of stories
3.3
Fantasy & SciFi
निरंजन घाटे लिखित "वारस" हि कथा आपल्याला विज्ञानाकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन देते. कथानक मनोरंजक असलं तरी त्याच्या अंतरंगात मानवी अस्तित्वाला पडलेले प्रश्न आपल्याला ठळक दिसतात. या कथेतील नचिकेतला एक मोहीम सोपवली जाते आणि ती फत्ते करण्यासाठी पृथ्वीवर जावे लागते. पण हे सगळं करत असताना त्याला त्याच्याच अस्तित्वाचा शोध लागतो का? खरा वारस नेमका कोण असतो? या अशा अनेक प्रसंगाचा थरारक अनुभव दर्शवणारी ,निरंजन घाटे लिखित मराठी कादंबरी, गणेश माने यांच्या आवाजात.
Release date
Audiobook: 6 July 2021
English
India