Step into an infinite world of stories
4.5
20 of 22
Personal Development
इंटरनेटच्या आभासी जगात मोठ्याप्रमाणावर हिंसा बघितली जाते. विकली जाते आणि युजर्स कळत नकळत हिंसेचा वापर करत असतात. लैंगिक छळापासून ट्रोलिंगपर्यंत आणि गेमिंगपासून सायबर बुलिंगपर्यंत सगळीकडे हिंसा बघायला मिळते. या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष हिंसेचा टिनेजर्सवर नेमका काय आणि कसा परिणाम होतो? ऑनलाइन अब्युज बघणं आणि करणं यामागची मानसिकता काय असते. हिंसेकडे कसं बघितलं पाहिजे? जसं मुलांशी लैंगिकतेबद्दल बोललं पाहिजे तसंच हिंसेबद्दल बोलणं का आवश्यक आहे, व्हर्चुअल जगातल्या हिंसेचा आपल्या समाजाच्या एकूण अस्वस्थतेशी संबंध असू शकतो आणि कसा? या सगळ्याच्या मनोसामाजिक आणि भावनिक परिणामांचे काय? अशा महत्वाच्या प्रश्नांचा उहापोह प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. शिरीषा साठे आणि मुक्ता चैतन्य यांनी केला आहे.
Release date
Audiobook: 29 July 2021
English
India