Vinashkale S01E01 Niranjan Medhekar
Step into an infinite world of stories
एमपीएससी क्रॅक करत उपजिल्हाधिकारी होण्याची स्वप्न पाहणारी तेजू ही घरच्या बेताच्या परिस्थितीमुळे दिवसभर नोकरी करून संध्याकाळी नाईट कॉलेज करतीय. पण तिचं लक्ष अचानक कॉलेजवरून-अभ्यासावरून उडालय. कारण तिला कुणीतरी अननोन नंबरवरून अश्लील मेसेज पाठवतंय. तेजू मनातून खूप घाबरलीय. पण ते मेसेज पाठवणारा कोण आहे हे तेजूला जेव्हा कळतं तेव्हा ती पेटून उठते. ती खरंच त्या वासनांधाला अद्दल घडवू शकेल?
Release date
Audiobook: 17 August 2020
English
India