Vinashkale S01E01 Niranjan Medhekar
Step into an infinite world of stories
घटस्फोटीत असलेली पस्तिशीची निशा आपल्या मुलीसोबत एकटी राहत असताना केवळ आईवडीलांच्या हट्टाखातर दुसऱ्या लग्नासाठी म्हणून ती एका मॅरेज ब्यूरोमध्ये नाव नोंदवते. तिथं तिला ऑनलाईन चॅटवर रौनक भेटतो. रौनक हा एकदम हँडसम आहे, स्वभावानं मोकळाढाकळा आहे आणि विशेष म्हणजे तो सिंगल आहे. पण मग तरी तो निशामध्ये एवढा इंटरेस्ट का घेतोय? त्याच्या मनात खरंच तिच्याबद्दल प्रेम आहे की त्याच्या डोक्यात काही वेगळाच प्लॅन शिजतोय?
Release date
Audiobook: 17 August 2020
English
India