Meluhache Mrityunjay Amish Tripathi
Step into an infinite world of stories
4.4
Fantasy & SciFi
विक्रम आणि वेताळाच्या जुन्या कहाण्यांना नव्या रंगात अनुभवण्याची वेळ आली आहे! लेखक दर्शन देसाले यांची विलक्षण शैली आणि कथानकातून विणलेली या गोष्टींची पुनकथनं तुम्हाला एका वेगळ्या दुनियेत घेऊन जातील. नायक विक्रम आणि रहस्यमय वेताळ यांच्यातील ताणतणाव, गूढ प्रश्नांची उत्तरे आणि अद्भुतरम्य घटनांनी भरलेले हे कथानक, तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवेल. या सगळ्याला सजीव करतायत, कुशल निवेदक क्रुणाल आळवे, ज्यांच्या आवाजातील जादू या कथांना नव्या उंचीवर नेईल. गोष्टींचं कौतुक करणाऱ्या मराठी प्रेक्षकांसाठी ही मालिका एक अद्वितीय अनुभव ठरणार आहे. विक्रम वेताळाच्या अजरामर कथांमध्ये हरवण्यासाठी तयार राहा!
© 2024 Saakar E-Pustak (Audiobook): 9789395648684
Release date
Audiobook: 8 October 2024
English
India