Yugandhar Shivaji Sawant
Step into an infinite world of stories
धारानगरीच्या उदयादित्य राजाच्या राज्यातील जगदेव आणि वीरमतीची ही प्रेमकहाणी म्हणजे वीरमतीच्या साहसाची आणि तिने गाजवलेल्या भन्नाट शौर्याची कथा! राजा महाराजांच्या काळातील ही एक रंजक कहाणी ऐका दामोदर सावळाराम लिखित मराठी कादंबरी -" वीरमती" आणि समीर विजयन यांच्या आवाजात.
© 2020 Storyside IN (Audiobook): 9789353985776
Release date
Audiobook: 3 October 2020
English
India