Bajind Pai. Ganesh Maangude
Step into an infinite world of stories
4.3
Teens & Young Adult
मराठीमधील एक अप्रतिम, उत्कंठावर्धक कथा. अनाथ वीरधवलचे आयुष्य अनेक अद्भुतरम्य प्रसंगांनी भरलेले आहे. त्याला चंडवर्म्यासारखे बलाढ्य शत्रू आहेत, कीर्तीवर्म्याचे पिशाच्च आणि वनचरी सारखे हितचिंतक मदत करणारे आहेत. कसा वीरधवल आपल्या शत्रूंवर विजय मिळवतो त्याचीच ही अनोखी कहाणी.
ऑडीओसाठी रुपांतरीत व संपादित आवृत्ती केली आहे- कल्याणी झा आणि सम्राट शिरवळकर यांनी.
© 2020 Storyside IN (Audiobook): 9789353981631
Release date
Audiobook: 18 April 2020
English
India