Mahananda Jaywant Dalvi
Step into an infinite world of stories
ही गोष्ट आहे कर्नाटकमधल्या एका छोट्या गावातली. बाळगोंडा - त्याची बायको तवनाक्का आणि त्यांची मुलगी सावी यांची. गावातील पाटील आणि बाळगोंडा यांच्यातील पारंपरिक शत्रूत्व आणि त्यामुळे होणारं राजकारण याची. बदली होऊन गावात आलेल्या आदिनाथ मास्तरचा वापर पाटील - बाळगोंडाच्या विरोधात शिताफीनं करतात. सावी आणि आदिनाथ मास्तरमधलं प्रेम आणि गावगाड्याच्या राजकारणामुळे या दोघांच्या संसाराची झालेली फरपट म्हणजे ‘वय नव्हतं सोळा’ ऐका, गणेश इनामदार यांच्यासह.
© 2022 Storyside IN (Audiobook): 9789354346866
Release date
Audiobook: 8 March 2022
English
India