Punha Bhetshil Vatla Navhata Aarya Naik
Step into an infinite world of stories
4
Short stories
जान्हवीचे नको त्या अवस्थेतले फोटो विक्रांतकडे होते. तिने तिच्या नवऱ्याला विश्वासात घेतलं होतं पण विक्रांत त्याला पाहिजे ते मिळवण्यासाठी कुठवर जाऊ शकतो हे तिला माहिती नव्हतं. आणि जेव्हा समजलं तेव्हा तिच्या हातातून परिस्थिती निसटून गेली होती... तिथून पुढे जान्हवी तिचं आयुष्य सावरू शकेल?
© 2019 Storytel Original IN (Audiobook): 9789353811273
Release date
Audiobook: 25 July 2019
English
India