Step into an infinite world of stories
4.2
6 of 23
Biographies
"अॅनी बेझंट या मूळच्या ब्रिटिश असूनही त्यांची ओळख आहे, ती एक भारतीय समाजसुधारक आणि तत्त्वज्ञानी म्हणून. टिळक आणि बेझंट प्रारंभकाळात एकमेकांना अनुकूल असण्यात त्यांचा शिक्षणविषयक दृष्टिकोन कारण असला पाहिजे. बेझंटबाईंची शिक्षणविषयक आस्था आणि त्यामागची दृष्टि टिळकांना रूचणारीच होती.पण टिळकांना ओळखण्यात बाई कमी पडल्या असं आज म्हटलं पाहिजे. टिळकांची अदम्य आत्मशक्ती आणि आपल्या ध्येयावरील देशहिताला संपूर्ण समर्पित अशी असामान्य निष्ठा कोणत्याही पारड्यात तोलली जाणार नाही हे बहुदा बाईंना स्वच्छपणे समजले नसावे.भारताला स्वातंत्र्य मिळावे यासाठी त्या प्रयत्नशील होत्या ख-या पण हे स्वातंत्र्य म्हणजे इंडो- ब्रिटीश कॉमनवेल्थचा भारत एक घटक आहे अशा अर्थाने मिळावे असं त्यांना वाटत होतं. होमरूल लीगची स्थापना करताना त्यांच्यासमोर आर्यलंडमधील होमरूल चऴवळ होती....
Release date
Audiobook: 1 August 2020
English
India