Tarunpanich Retirement Planning Kase Karave? Thinkbank
Step into an infinite world of stories
4.1
Economy & Business
अर्ली रिटायर व्हावंसं वाटतं म्हणजे काय? अर्ली रिटायर होण्याचं स्वातंत्र्य आहे म्हणून एखाद्याने रिटायरमेंट घेतलीच पाहिजे का? निवृत्तीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या लोकांनी काय केले पाहिजे? तरुणपणीच आर्थिक निर्णय कसे घेतले पाहिजेत? निवृत्त झाल्यानंतर मी काय करावे हा प्रश्न पडू नये म्हणून मी आत्ताच काय केले पाहिजे?
© 2020 Storyside IN (Audiobook): 9789353985950
Release date
Audiobook: 25 March 2020
English
India