Step into an infinite world of stories
यूं तो अरजी है मोरी याद आया न करो, और तकरार के याद आते है अक्सर!
ह्या घायाळ करणार्या ओळी आणि सोबत न संपणारी... भिरभिरत्या डोळ्यांनी...थरथरत्या पावलांनी आणि धडधडत्या काळजाने करत चाललेली तलाश!
कोण्या एका देवासमधला कोवळ्या वयातील साकेत आणि नसीम आपल्या धर्मामुळे आपल्या प्रेमात काही बाधा येणार आहे, असे गृहीत न धरता प्रेम करतात आणि तिथेच चुकतात. मोहल्लेवाले त्यांची ही कोवळीक तोडतात आणि अनाथ, बेघर साकेत, पैसे कमवून आपल्या नसीमला दिमाखात परत आपल्यासोबत न्यायच्या जिद्दीने देवास सोडतो! तो परत येतो तेव्हा देवासही बदललेले असते आणि बाकी परिस्थितीही! बदलेलेले नसतात ते फक्त मोहल्लेवाले!... त्याची नसीम मात्र देवास मध्ये नसते, आणि ती कुठे गेली आहे, हे देखील कोणाला माहीत नसते. इथून चालू होते ती साकेतची तलाश!
तलाश सुहास शिरवळकर
© 2019 Storyside IN (Audiobook): 9789353649081
Release date
Audiobook: 21 May 2019
Tags
English
India