Step into an infinite world of stories
Fiction
स्नेह स्पंदने या कथासंग्रहात एकूण चार कथा आहेत. दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घडामोडी, मनुष्य स्वभाव नातेसंबंधातला गुंता आणि कितीही अडचणी आल्या तरी परस्परांना बांधून ठेवणारा प्रेमाचा धागा या भोवती या कथा गुंफलेल्या आहेत. कसदार आशयाची नेमकेपणाने केलेली अभिव्यक्ती, व्यक्तिरेखांची ठोसपणे केलेली मांडणी यामुळे या कथा वाचकांच्या मनाचा ताबा घेतात. कितीही संकट आलं तरी त्याच्याशी संघर्ष करून जगण्याची चिकाटी, मानसिक जडणघडण, संस्कार, अशा विविध बाबी या कथांमधून दिसतात. सर्व कथांमधील एक समान धागा आहे तो म्हणजे प्रेमाचा आणि परस्परांबद्दल असलेल्या आपुलकीचा. स्नेहाच्या ओलाव्याची ही स्पंदने ओघवत्या शैलीत मांडली असल्यामुळे ती वाचकांना उत्कटपणे जाणवतात
© 2024 Zankar Audio Cassettes (Ebook): 9789395399203
Release date
Ebook: 27 February 2024
Tags
English
India