Chitrakatha Sayali Kedar
Step into an infinite world of stories
कैवल्य बाईकच्या आरशात पाहत असताना डबलडेकर बसमधली मुलगी त्याला हलकेच हात दाखवते. अरे कोण ही मुलगी ? त्याचं तोच आठवू लागतो आणि मग सुरु होतो एक फ्लॅशबॅक...कम्प्युटरच्या जमान्यातली तरुणाईची प्रेमकहाणी! कामवासनांना बेधडक व्यक्त करत प्रीतीच्या उलटसुलट धाग्यांचा शोध घेणारी कादंबरी...सौरभ गोगटे यांच्या आवाजात, नव्या जमान्याची नवी सैर घडवणारी - 'सिंगल मिंगल'
© 2021 Storyside IN (Audiobook): 9789354349416
Release date
Audiobook: 2 November 2021
English
India