Aadikatha Di. Ba Mokashi
Step into an infinite world of stories
मौज दिवाळी २०२० सर्वलक्षणलक्षण्य मानवी आणि दैवी पातळीवरून श्रीकृष्णाच्या व्यक्तिमत्वाचा घेतलेला हा शोध. महाभारतातील कृष्ण हातीच लागत नाही. सर्व मानवी कष्टे, मानवी सुखे, मानवी विकार त्याच्या चरित्रात आहेत. तरिही या विलक्षण अलिप्तततेमुळे त्याला साकार करता येत नाही. त्याने गीता फक्त सांगितली नाही तर तो गीता जगला. असे जे म्हणतात त्यापेक्षा कृष्णाचे अचूक वर्णन करता येणे कठीण आहे. लेखक - अश्विन पुंडलीक सह- अजित भुरे यांच्या आवाजात
Release date
Audiobook: 12 November 2020
Tags
English
India