Step into an infinite world of stories
8 of 13
Non-Fiction
शिक्षणाने आपल्याशी संवाद साधणं आणि आपणही शिक्षणाशी संवाद साधणं ही प्रक्रिया खरं तर शिक्षण घेताना व्हायला हवी. पण परिक्षेत गुण मिळवणं आणि पदव्या मिळवून नोकरीत भरपूर पगार मिळवणं हे उद्दिष्ट गाठण्यात हा संवाद नेहमीसाठीच हरवून जातो. शिक्षण म्हणजे आनंद.... हे शिक्षणामागचं खरं ध्येय समजून घेण्यासाठी आजचा हा लेख ऐकायलाच हवा. असाही एक संवाद , संवाद आपल्या मनाशी आणि त्याच्याच माध्यमातून आपल्या आवडत्या विषयाशी. आपुलाचि संवाद आपणाशि. भाग 8 - संवाद शिक्षणाशी लेखक - मुकूल कानिटकर संपादन - वैशाली व्यवहारे देशपांडे अभिवाचन - सचिन पंडित निवेदन - नेहा अभिजीत निर्मिती - डॉ. कल्पना व्यवहारे फाउंडेशन रेकाॅर्डिंग - झंकार स्टुडिओ, पुणे
© 2024 Zankar (Audiobook): 9789389514926
Release date
Audiobook: 26 May 2024
English
India