Varyavarchi Varat P.L. Deshpande
Step into an infinite world of stories
4.6
Lyric Poetry & Drama
दि गोवा हिंदू असोसिएशन निर्मित ‘सं. मत्स्यगंधा’ हे प्रा. वसंत कानेटकर लिखित नाटक आहे. पं. जितेंद्र अभिषेकी यांनी या नाटकाला संगीत दिले आहे. महाभारताच्या इतिहासातील अतिशय महत्त्वाची घटना या नाटकात मांंडण्यात आली आहे. हे नाटक सर्वप्रथम १ मे १९६४ रोजी रंगभूमीवर आले.
© 2020 Storyside IN (Audiobook): 9789353814540
Release date
Audiobook: 23 January 2020
English
India