Ayushyavar Bolu Kahi Sandeep Khare
Step into an infinite world of stories
4.7
Lyric Poetry & Drama
नव्या कोऱ्या कॅनव्हास वर सहजच रंगांचे ब्रश फिरावेत आणि आपल्याही नकळत एक सुंदर चित्र आकाराला यावे तशी असते कविता.. कविता हे एक सहज स्फुरण असतं..कविता ही फुलासारखी उमलते ..दर्दी रसिकांसोबत खुलते...कविता कधी हसवते कधी रडवते.. तर कधी अंतर्मुखही करते..आणि हो कवितेलाही रंग असतात बरं का..!...रंग ...प्रेमाचे..रंग रुसव्या फुगव्याचे,रंग रागाचे, रंग मोहाचे, रंग आसक्तीचे, रंग विरक्तीचे..अशा या विविध रंगी कवितांचा कॅनव्हास प्रथमच "सहजच " या नावाने औडिओ बुक्स द्वारें आपणासमोर उलगडताना अत्यन्त आनंद होत आहे...© Prashant Shelatkar
© 2021 Zankar (Audiobook): 9789390793853
Release date
Audiobook: 21 July 2021
English
India