Vartul Anuja Chawathey
Step into an infinite world of stories
3.7
3 of 5
Short stories
कथा-रानू , लेखक - राजश्री बर्वे, अगदी लहानपणापासून तिला आवडणारी व्यक्ती कुणीतरी हिरावून घेतली होती , बाबांना तिच्या सावत्रआईने, नवऱ्याला तिच्या सासूने, मुलाला तिच्या सुनेने, आणि एव्हढं सगळं सहन करून वयाच्या एका पडावावर ती एकटीच होती. तिच्या आयुष्यात प्रेमाचं , हक्काचं असं कोणीच नव्हतं , तिच्याबरोबर होता , फक्त एक लाडका बोका, तिच्या मागे मागे करणारा, तिला लळा लावणारा बोका -राणू ,मेनका दिवाळी अंकातील गोष्टीचा आनंद घ्या स्टोरीटेलवर,पल्लवी वाघ यांच्या आवाजात .
Release date
Audiobook: 13 November 2020
English
India